खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Shahid Afridi reaction to PCB 50 lakh fine: पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील अपयशानंतर Pakistan Cricket Board ने खेळाडूंवर ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावल्याची बातमी समोर आली. मात्र या निर्णयावर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup

Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup

esakal

Updated on

PCB disciplinary action after T20 World Cup failure: पाकिस्तानी क्रिकेट संघाला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत अपयश आले. सलग चार आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात हा संघ अपयशी ठरला आणि त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानला सुपर ८ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आणि त्यानंतर PCB खेळाडूंकडून ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड वसूल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com