SHAHID AFRIDI BLASTS SHADAB KHAN IN VIRAL 2-MINUTE VIDEO
esakal
Shahid Afridi reaction to Shadab Khan India comment: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि शादाब खान यांच्यातल्या वादाचा नवा आध्याय सुरू झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघावर माजी खेळाडूंनी टीका केली होती. त्यांनी शादाब खानवरही बोचरी टीका केली होती आणि याला शादाबने जोरदार उत्तर दिले. आम्ही आयसीसी स्पर्धेत किमान एकदा तरी भारताला पराभूत केले, आमच्या सीनियर्सना ते जमले नाही, अशी बोचरी टीका शादाबने केली होती. त्यावर आफ्रिदीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.