IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

India Face Record Chase as Shai Hope Ton Sets 248-Run Target: भारताविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने पुन्हा शतक केले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर विक्रमी धावांचं लक्ष्य ठेवले आहे.
Shai Hope | India vs West Indies 4th T20I

Shai Hope | India vs West Indies 4th T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies, 4th T20I: भारताविरुद्ध पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपची बॅट तळपली आहे. हैदराबादला सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी२० सामन्यात होपने नाबाद शतक (Shai Hope Century) केले आहे. त्याने केलेल्या नाबाद शतकामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर विक्रमी २४८ धावांचं लक्ष्य ठेवले आहे.

भारताने यापूर्वी इतक्या मोठ्या धावांचं लक्ष्य यशस्वी पार केलेलं नाही. त्यामुळे जर सामना जिंकायचा असेल, तर भारताला इतिहास घडवावा लागणार आहे.

Shai Hope | India vs West Indies 4th T20I
IND vs WI, 4th T20I: श्रेयस अय्यरने टॉस जिंकला! भारतीय संघात कुलदीप-वैभवला मिळाली संधी? पाहा Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com