Viral Video: वाईड बॉलवर आधी स्वीच हिट अन् मग हिट विकेट; T20 मॅचमध्ये फलंदाज विचित्रपद्धतीने बाद
SHAI HOPE’S HIT-WICKET : गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या शाय होप त्रिनबॅगो नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विचित्रपद्धतीने हिट विकेट झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.