NZ vs WI 1st Test : भले शाब्बास... Justin Greaves च्या द्विशतकाने विंडीजला वाचवले, विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडला रडवले

West Indies Stun New Zealand With Epic Fightback: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजने अक्षरशः ‘लढाऊ वृत्ती’ म्हणजे काय हे दाखवून दिलं. चौथ्या दिवसाअखेर पराभव निश्चित असल्याचं चित्र होतं. पण पाचव्या दिवशी शे होप आणि जस्टिन ग्रिव्ह्ज या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पुरते हैराण केलं.
West Indies pull off a remarkable draw against New Zealand in the 1st Test.

West Indies pull off a remarkable draw against New Zealand in the 1st Test.

esakal

Updated on

How West Indies saved the 1st Test in New Zealand? ५३१ धावांचे लक्ष्य उभं केल्यानंतर विजय आपलाच असे न्यूझीलंडला वाटू लागले होते. वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात त्यांनी ७२ धावांव ४ धक्केही दिले होते. पण, विंडिजने लढाऊ वृत्ती काय असते हे दाखवून दिले आणि विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या यजमान न्यूझीलंडला रडवले. शे होप ( Shai Hope ) याने शतक झळकावून विंडीजला आशेचा किरण दाखवला. त्यानंतर जस्टिन गिव्ह्जने ( Justin Greaves ) दमदार द्विशतक झळकावले. वेस्ट इंडिजने सामना तर नाही जिंकला, परंतु किवींनाही जिंकू दिला नाही. विंडीजने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून हा सामना ड्रॉ राखून कसोटी मालिकेची उत्सुकता वाढवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com