
Shams Mulani
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या फेरीत मुंबईने जम्मू-काश्मीरला ३५ धावांनी पराभूत केले.
शम्स मुलानीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईला विजय मिळाला.
शम्स मुलानीने फलंदाजीत दोन्ही डावात मिळून १०० हून अधिक धावा केल्या, तर गोलंदाजीत ९ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.