IPL 2026 Controvarsy: शार्दूल ठाकूर फंलदाजीला आलाच कसा? मुंबई इंडियन्सने Impact Player म्हणून दानिशला खेळवले, मग?

Shardul Thakur batting controversy IPL 2026 explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यात एक मोठा वाद निर्माण झाला. शार्दूल ठाकूर फलंदाजीला कसा आला, यावरून चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Why Shardul Thakur Comes to bat even After Impact Sub?

Why Shardul Thakur Comes to bat even After Impact Sub?

esakal

Updated on

Why Shardul Thakur Comes to bat even After Impact Sub? मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव राहिला बाजूला, आता चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात शार्दूल ठाकूर फलंदाजीला आलाच कसा? यावरून वाद सुरू झाला आहे. २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १३व्या षटकात शार्दूलला फलंदाजीला पाठवले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ना प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, ना इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत त्याचं नाव होतं... त्यात मुंबई इंडियन्सने आधीच दानिश मालेवार याचा Impact player म्हणून आधीच वापर केला होता. असे असूनही मग शार्दूल फलंदाजीला आलाच कसा?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com