Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाचा संघ सज्ज; श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, अनुभव आणि युवा जोशाचा मेळ

Duleep Trophy 2025: दुलीप करंडक २०२५ साठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर झाला असून मुंबईचा शार्दुल ठाकूर कर्णधारपदी निवडला गेला आहे. यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान, श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Shardul Thakur
Shardul Thakursakal
Updated on

मुंबई: पुढील महिन्यात होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर करण्यात आला असून, मुंबईच्या शार्दुल ठाकूरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.१५ खेळाडूंच्या या संघात यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान आणि श्रेयस अय्यर या मुंबईकरांचाही समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com