Champion Trophy कोण जिंकणार? भारतासाठी हा खेळाडू ठरणार X फॅक्टर, शिखर धवनची भविष्यवाणी

Shikhar Dhawan predicts Champions Trophy 2025 winner: १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेला सुरुवात होत असून या स्पर्धेतील प्रबळ दावेदाराबद्दल शिखर धवनने त्याचे मत व्यक्त केले आहे.
Shikhar Dhawan | Champions Trophy 2025
Shikhar Dhawan | Champions Trophy 2025Sakal
Updated on

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला बुधवारपासून सुरूवात होत असून या स्पर्धेत ८ संघ सहभागी होत आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे आठ संघ सहभागी होत असून यंदाची नववी स्पर्धा आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मुख्य आयोजक असलेली ही स्पर्धा अनेक वादविवादांनंतर अखेर हायब्रिड मॉडेलने पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय संघ दुबईत सामने खेळणार आहे, तर इतर संघ पाकिस्तानमध्येच सामने खेळतील.

Shikhar Dhawan | Champions Trophy 2025
India Jersey for Champions Trophy: टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान'चे नाव; पण का? BCCI ने माघार घेतली की आणखी काही कारण?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com