Shikhar Dhawan: 'देशापेक्षा मोठं काहीच नाही...', पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर शिखरचा बहिष्कार; काय म्हणालाय, वाचा
Shikhar Dhawan Pulls Out of IND vs PAK: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स या स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. पण त्यापूर्वी देशापेक्षा काहीच मोठं नाही, म्हणत शिखर धवनने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.