Shimron Hetmyer Smashes 37-Ball Hundred : राजस्थान रॉयल्सने रिलीज केले, गडी पेटला! T10 क्रिकेटमध्ये ठोकले शतक, ९ चौकार अन् ८ षटकारांचा पाऊस...

Shimron Hetmyer smashes 102 off 39 balls in Abu Dhabi T10: राजस्थान रॉयल्सने रिलीज केल्यानंतर शिमरॉन हेटमायरची तुफानी फटकेबाजी! त्याने अबुधाबी T10 मध्ये ३९ चेंडूंत नाबाद १०२ धावा करताना ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
Shimron Hetmyer smashes 102 off 39 balls in Abu Dhabi T10

Shimron Hetmyer smashes 102 off 39 balls in Abu Dhabi T10

esakal

Updated on: 

Shimron Hetmyer 39 ball century in T10 cricket: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या लिलावापूर्वी रिलीज केलेल्या ९ खेळाडूंमध्ये ज्याचे नाव होते, त्या शिमरोन हेटमायरने अबुधाबी टी १० लीगमध्ये धुमाकूळ घातला. वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजाने एमिरेट्स इगल्सकडून खेळताना Abu Dhabi T10 मध्ये ३९ चेंडूंत १०२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता.

Loading content, please wait...