

Milind Narvekar | MCA
Sakal
मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ही केवळ मुंबई क्रिकेट क्षेत्रापूरती मर्यादित नसते राजकीय पटलावर दखल घेतली जाणारी किंबहूना राजकिय नेते उमेदवार आणि मतदार असलेली ही निवडणूक प्रत्येत वेळी चर्चेत असते. निकालाचे पडघम दिल्लीपर्यंत उमटतात एवढी महत्वाची ही निवडणूक.