MCA Election Postponed Over Voter List Error
esakal
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीचा फैसला आता येत्या ६ नोव्हेंबरला होणार आहे. उच्च न्यायालयात हे प्रकरण असून, मंगळवारी झालेल्या सुनावणीत एमसीए निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एमसीए निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यापासून विवादास्पद प्रकरणे समोर आली आहेत.