IND vs NZ, 4th T20I: ७ षटकार अन् ३ चौकारांसह शिवम दुबेचं स्फोटक अर्धशतक; रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी

Shivam Dube 15 Ball Fifty: विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात शिवम दुबेने आक्रमक अर्धशतक ठोकले. या सोबतच त्याने दोन मोठे विक्रमही केले आहे.
Shivam Dube

Shivam Dube

Sakal

Updated on

Shivam Dube 15 ball Half-Century Record: न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्ध बुधवारी (२८ जानेवारी) विशाखापट्टणमला झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला. पण पहिल्या तीन सामन्यातील विजयामुळे ३-१ अशा फरकाने भारतीय संघ (Team India) आघाडीवर आहे.

दरम्यान, चौथ्या टी२० सामन्यात शिवम दुबेने (Shivam Dube) आक्रमक फलंदाजी करताना मोठे विक्रम केले आहेत.

<div class="paragraphs"><p>Shivam Dube</p></div>
IND vs NZ, 4th T20I: शिवम दुबेचे ७ षटकारांसह वादळी अर्धशतक, पण एकाकी झुंज ठरली अपयशी; न्यूझीलंडचा भारताविरुद्ध दणदणीत विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com