"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Shivam Dube's Heartwarming Gesture for His Father: शिवम दुबेने टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजेतेपदानंतर त्याने वडिलांचा त्यांच्या गळ्यात मेडल घालून गौरव केला.
Shivam Dube's Heartwarming Gesture for His Father

Shivam Dube's Heartwarming Gesture for His Father

Instagram

Updated on

भारतीय क्रिकेट संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून देण्यात अष्टपैलू शिवम दुबेने मोलाचा वाटा उचलला. त्याने तळातील फलंदाजीची जबाबदारी घेण्यासोबतत गोलंदाजीतही योगदान दिले. त्याने या स्पर्धेतील सर्व ९ सामने खेळले होते.

दरम्यान, हा दुबेचा (Shivam Dube) दुसरा टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) होता, त्याने २०२४ मध्येही रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

<div class="paragraphs"><p>Shivam Dube's Heartwarming Gesture for His Father</p></div>
T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com