India Squad Change: हार्दिक पांड्यासाठी पर्याय सापडला! भारताच्या वनडे संघात मोठा बदल, त्या मॅचविनरचे कमबॅक

India ODI Squad change updates for England Series: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध टी२०मालिकेनंतर १४ जुलैपासून वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात एक मोठा बदल करावा लागला आहे.
Shivam Dube As Injury Replacement For Nitish Kumar Reddy In India's ODI Squad

Shivam Dube As Injury Replacement For Nitish Kumar Reddy In India's ODI Squad

Sakal

Updated on

England vs India ODI Series Marathi News : भारतीय संघाचा सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे या दौऱ्याला टी२० मालिकेने सुरुवात झाली असून ही मालिका ११ जुलैला संपणार आहे. त्यानंतर लगेचच १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड या दोन संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ आधीच जाहीर झाला आहे. पण असे असतानाच भारताच्या संघात एक मोठा बदल करावा लागला आहे.

Shivam Dube As Injury Replacement For Nitish Kumar Reddy In India's ODI Squad
India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com