India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

India Tour of Zimbabwe 2026 T20I Squad: भारतीय संघाला जुलैच्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
India T20I Squad for Zimbabwe

India T20I Squad for Zimbabwe

Sakal

Updated on

India T20 Squad for Zimbabwe: भारतीय टी२० संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघाला जुलैच्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या मालिकेसाठी आता सोमवारी (६ जुलै) भारतीय संघाची बीसीसीआयच्या निवड समितीने घोषणा केली आहे. हा संघ जाहीर करताना अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

India T20I Squad for Zimbabwe
India Squad: फक्त जैस्वालच नाही, 'या' तीन दिग्गजांचीही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही; एकाची तर ODI करियर संपल्याचीच चर्चा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com