खळबळजनक : वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटूच्या घरी सापडला एअरलाइन्सच्या SEO चा मृतदेह, क्रीडाविश्व हादरलं; आत्महत्या की हत्या?

Kapila Chandrasena found dead at Aravinda de Silva residence: वर्ल्ड कप विजेता क्रिकेटपटू अरविंद डी सिल्वा याच्या घरी श्रीलंका एअरलाइन्सचे सीईओ कपिला चंद्रसेना यांचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अरविंद डी सिल्वा याच्या निवासस्थानी चंद्रसेना बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
Kapila Chandrasena found dead at Aravinda de Silva residence

Kapila Chandrasena found dead at Aravinda de Silva residence

esakal

Updated on

Aravinda de Silva family relation with Chandrasena: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि १९९६ वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य अरविंद डी सिल्वा याच्या घरी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती श्रीलंका एअरलाइन्सचे सीईओ कपिला चंद्रसेना होते आणि ते डी सिल्वाच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. तपासणी केली असता चंद्रसेना यांना मृत जाहीर करण्यात आले. चंद्रसेना आणि अरविंद डी सिल्वा हे जवळचे नातेवाईक आहेत. चंद्रसेना यांनी अरविंद डी सिल्वाच्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com