Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

WOMEN’S WORLD CUP CONTROVERSY: महिला वर्ल्ड कप २०२५ दरम्यान बांगलादेश संघात धक्कादायक घटना घडली आहे. संघाच्या कर्णधारावर स्वतःच्या सहकाऱ्याला कानाखाली मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Bangladesh captain faces serious allegations of slapping a junior teammate during the Women’s World Cup 2025

Bangladesh captain faces serious allegations of slapping a junior teammate during the Women’s World Cup 2025

esakal

Updated on

Bangladesh women’s captain slaps teammate during Women’s World Cup : बांगलादेश क्रिकेट संघाची जहानारा आलम ( Jahanara Alam) हिने कर्णधार निगर सुलताना जोती ( Nigar Sultana Joty) हिच्यावर गंभीर आरोप केले आहे. ज्युनियर आहेस, अहे हिणवून निगरने कानाखाली मारल्याचा आरोप जहानाराने केला आहे. भारतात झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत हा प्रसंग घडला. बांगलादेश महिला संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. या गंभीर आरोपानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB) स्पष्टिरकण देताना आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com