Kagiso Rabada faces controversy after alleged smoking video
esakal
IPL 2026 controversy Gujarat Titans Kagiso Rabada: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. गुजरात टायटन्सचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा हा सिगारेट फुकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरात टायटन्स IPL 2026 मध्ये ६ सामन्यांत ३ विजय मिळवून तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. कागिसोने संघासाठी यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे.