IND vs WI, T20I: श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! रोहित-सूर्यालाही जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलंय

Shreyas Iyer Century Records during India vs West Indies 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने शतक ठोकले. यासह त्याने अनेक विक्रम केले आहेत.
Shreyas Iyer | India vs West Indies 1st T20I

Shreyas Iyer | India vs West Indies 1st T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies 1st T20I: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध लखनौला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळला. यासह ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतील आहे. भारताच्या या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोलाचा वाटा उचलला. त्याने नाबाद शतक (Century) ठोकले. यासह त्याने अनेक विक्रमही केले आहेत.

Shreyas Iyer | India vs West Indies 1st T20I
IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com