Nitish Kumar Reddy Left Out As Shreyas Iyer Names Strong Playing XI Against Australia A
esakal
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्याला आजपासून सुरुवात झाली.
भारत अ संघाचा प्लेइंग इलेव्हन अभिमन्यू इश्वरनपासून गुरनूर ब्रारपर्यंत अनुभवी व नवोदितांचा समावेश असलेला आहे.
ऑस्ट्रेलिया अ ने सावध सुरुवात केली असून श्रेयसने चार वेगवेगळे गोलंदाज आजमावले आहेत.
Windies Test Hopes In Doubt After Nitish Kumar Reddy : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातल्या चार दिवसीय दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली हा संघ मैदानावर उतरला आणि त्यात प्लेइंग इलेव्हनमधून एक नाव गायब दिसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे. श्रेयसच्या या निर्णयाने त्या खेळाडूचे विंडीज मालिकेत खेळणे अशक्य होईल, अशी चर्चा आहे.