

Shreyas Iyer
Sakal
श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या प्लीहा फुटल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता.
सिडनी आणि भारतातील वैद्यकीय तज्ञांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.