Shreyas Iyer selection chances after Tilak Varma injury
esakal
Shreyas Iyer selection chances after Tilak Varma injury: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि तो ३-४ आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. याचा अर्थ तो न्यूझीलंडविरुद्ध २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याच्या जागी ट्वेंटी-२० मालिकेत आता कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता लागली आहे.