RUTURAJ GAIKWAD SELECTION UPDATE

RUTURAJ GAIKWAD SELECTION UPDATE

esakal

IND vs NZ : ऋतुराज गायकवाड न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत खेळू शकणार; BCCI च्या एका अपडेट्सने चित्र बदलणार, श्रेयस अय्यर...

Will Ruturaj Gaikwad play IND vs NZ ODI series? न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. BCCI कडून आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटमुळे ऋतुराज गायकवाडसाठी संघाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण समीकरणात श्रेयस अय्यरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Published on

Shreyas Iyer impact on Ruturaj Gaikwad selection: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात ऋतुराज गायकवाडने त्याचे पहिले शतक झळकावले. पण, तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. मात्र, त्याचे संघात पुनरागमनाचे सर्व दरवाजे बंद झालेले नाहीत, अजूनही आशा कायम आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या वन डे मालिकेसाठीच्या संघातून ऋतुराजला ( Ruturaj Gaikwad Dropped) वगळले. उप कर्णधार श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे बोर्डाला ऋतुराजला संघाबाहेर करावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com