
Shreyas Iyer
Sakal
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या चर्चेत आहे.
आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम सामन्यापर्यंत नेणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.
श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघांकडून खेळतानाचे अनुभव सांगितले आहे.