IND vs NZ: 'आम्ही माणसं आहोत, मशीन नाही!', न्यूझीलंड दौऱ्यातील अडचणींवर उघडपणे बोलला श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Opens Up on Non-Stop Travel, Fatigue: भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये नुकतीच वनडे मालिका जिंकली. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात श्रेयस अय्यरने नेतृत्व केले होते. त्याने मालिकेनंतर वेगवान गोलंदाजांचं कौतुक करण्यासोबतच न्यूझीलंडमध्ये येत असलेल्या आव्हानांबाबतही भाष्य केले.
Shreyas Iyer | India vs New Zealand ODI

Shreyas Iyer |  India vs New Zealand ODI

Sakal

Updated on: 

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (१५ नोव्हेंबर) न्यूझीलंडवर मात करीत टी-२० मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही विजयाची पताका दिमाखात फडकवली. याप्रसंगी शुभमन गिलऐवजी कर्णधारपद भूषवत असलेल्या श्रेयस अय्यर याने वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Shreyas Iyer | India vs New Zealand ODI
IND vs NZ: पहिल्या कसोटीत कोण IN अन् कोण OUT? शुभमन गिलच्या Playing XI मध्ये बुमराह, पंत, जुरेल कोणाला संधी? कशी असेल भारताची Playing XI
Loading content, please wait...