

Shreyas Iyer
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा वनडे सामना जिंकला, परंतु श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संघाला धक्का बसला.
श्रेयसला 'spleen laceration' झाल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.
सध्या त्याची प्रकृती सुधारत असून त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे.