IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Shreyas Iyer on India's Win over West Indies in 3rd T20I: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा टी२० सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर आता दोन सामने बाकी आहेत. याबाबत भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घ्या.
Shreyas Iyer | India vs West Indies 3rd T20I

Shreyas Iyer | India vs West Indies 3rd T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies 3rd T20I: भारतीय संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी२० सामन्यात अवघ्या १४ धावांनी पराभूत केलं. इंदोरमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली.

पण असे असले तरी अद्याप दोन सामने बाकी असल्याने भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) वेस्ट इंडिजला हलक्यात घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

Shreyas Iyer | India vs West Indies 3rd T20I
IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com