IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Tilak Varma Run-Out Video : भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यात तिलक वर्माची विकेट चर्चेत राहिली. तो विचित्रपद्धतीने धावबाद झाल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Tilak Varma Run-Out | India vs West Indies 3rd T20I

Tilak Varma Run-Out | India vs West Indies 3rd T20I

Sakal

Updated on: 

India vs West Indies 3rd T20I: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध इंदोरला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात १४ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने विजय मिळवला असला, तरी तिलक वर्माची विकेट (Tilak Varma Wicket) चर्चेत राहिली. तो विचित्रपद्धतीने धावबाद झाला.

Tilak Varma Run-Out | India vs West Indies 3rd T20I
IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com