Priyansh Arya celebrates his century as Shreyas Iyer and teammates dominate Australia A’s bowling attack.
ESAKAL
INDA vs AUSA Marathi Update: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर आणि रियान पराग यांनी दमदार खेळी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत अ संघाने आघाडीच्या चार फलंदाजांच्या ५०+ धावांच्या जोरावर ४० षटकांच्या आतच तीनशेपार धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर शेवटच्या १० षटकांत वादळी फटकेबाजी पाहायला मिळाली.