Shreyas Iyer is fit to play in the ODIs, received fitness certificate from BCCI CoE
esakal
Shreyas Iyer retained as Tilak Varma ruled out: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेपूर्वी तिलक वर्मा व वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे श्रेयस अय्यर व रवी बिश्नोई यांचा समावेश केला गेला होता. मात्र, पहिल्या तीन सामन्यांत श्रेयस अय्यरला संधी दिली गेली नाही. रवी बिश्नोईने ११ महिन्यानंतर काल प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आणि दोन विकेट्सही घेतला. आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.