Shreyas Iyer ने दुखापतीनंतर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल...'
Shreyas Iyer gives first health update: श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याने त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स दिले आहेत.