

VVS Laxman Hails Shreyas Iyer's Resilient Leadership
Sakal
VVS Laxman Hails Shreyas Iyer's Resilient Leadership: झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या यशाचे श्रेय हंगामी प्रशिक्षक असलेल्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना दिले. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्फूर्ती मिळाली, असे श्रेयस म्हणाला.