Team India: सूर्यकुमार यादवचा गेम होणार अन् श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कॅप्टन होणार?

India T20I Captaincy Race: सूर्यकुमार यादव सध्या भारतीय टी२० संघाचा कर्णधार आहे. मात्र त्याला लवकरच हे कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता असून श्रेयस अय्यर त्याची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
Shreyas Iyer - Suryakumar Yadav

Shreyas Iyer - Suryakumar Yadav

Sakal

Updated on

India T20I Captain Update Marathi News: भारतीय संघाने मार्चमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. भारताने सलग दोन टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम यावेळी केली. पण आता या स्पर्धेनंतर टी२० संघात नेतृत्व बदलाचे वारे वाहताना दिसण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व (India T20I Captaincy) शानदार झाले असले तरी त्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. याशिवाय आता सूर्यकुमारने आता ३५ वर्षांचा आहे. त्यामुळे यासर्व गोष्टींचा विचार करता त्याच्याकडे नेतृत्व कायम केले जाणार की नाही, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे.

Shreyas Iyer - Suryakumar Yadav
IPL 2026: वैभव सूर्यवंशी बरसला, पण चक्रवर्ती-नरेनच्या फिरकीसमोर RR च्या फलंदाजांनी नांगी टाकल्या; KKR ला खऱ्या अर्थाने सूर गवसला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com