IPL 2026: वैभव सूर्यवंशी बरसला, पण चक्रवर्ती-नरेनच्या फिरकीसमोर RR च्या फलंदाजांनी नांगी टाकल्या; KKR ला खऱ्या अर्थाने सूर गवसला

KKR Spinners Restrict Rajasthan Royals to 155: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार खेळ केला, विशेषत: वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी. त्यामुळे राजस्थानला १६० धावाही पार करता आल्या नाहीत.
Kolkata Knight Riders

Kolkata Knight Riders

Sakal

Updated on

IPL 2026, KKR vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात २८ वा सामना ईडन गार्डन्सवर होत आहे.

या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी विशेषत: वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन (Varun Chakravarthy & Sunil Narine) या फिरकीपटूंनी प्रभावी कामगिरी करताना तगड्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानला १६० धावांचा टप्पाही पार करू दिला नाही. त्यामुळे आता कोलकातासमोर १५६ धावांचे सोपे लक्ष्य आहे.

<div class="paragraphs"><p>Kolkata Knight Riders</p></div>
IPL 2026: चेन्नईचा हैदराबादकडून पराभव, तरी Points Table मध्ये झाला फायदा; कसं झालं शक्य, घ्या जाणून
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com