
Shreyas Iyer
Sakal
भारतीय अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघातील दुसऱ्या कसोटीतून श्रेयस अय्यरने अचानक माघार घेतली.
त्याच्या माघारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एका सोशल मीडिया पोस्टवर त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची सध्या इच्छा नसल्याचे म्हटले आहे.