
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्याला सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू पुरस्काराची घोषणा केली जाते. यानुसार आता आयसीसीने मार्च २०२५ महिन्यातील विजेत्या खेळाडूंचीही घोषणा केली आहे.
गेल्या आठवड्यात आयसीसीने या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली होती. त्यानंतर मंगळवारी (१५ एप्रिल) आयसीसीने विजेत्यांची नावं जाहीर केली आहेत.