
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांची निवड झालेली नाही.
चांगली कामगिरी करूनही त्यांची भारताच्या संघात निवड न झाल्याने क्रिकेट वर्तुळातून नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने म्हटले की हे खेळाडू पाकिस्तानमध्ये असते तर अ श्रेणीमध्ये असते.