Shubman Gill Century: गिलचं इंग्लंडविरुद्ध चौथं शतक! 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार; ब्रॅडमन, गावसकरांचीही बरोबरी
Shubman Gill Century in ENG vs IND 4th Test: मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलने दुसऱ्या डावात शतक ठोकले आहे. हे त्याचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथे शतक आहे. त्यामुळे त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.