Shubman Gill, Yashasvi JaiswalSakal
Cricket
Future Fab Four: भविष्यातील 'फॅब फोर'मध्ये दोन भारतीय, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला संधी नाही!
Next-Gen Fab Four in International Cricket: विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, जो रुट यांच्यानंतर भविष्यातील फॅब फोर कोण असतील, याबाबत इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Summary
विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, जो रुट यांना क्रिकेटमधील सध्याचे फॅब फोर म्हणून ओळखले जाते.
क्रिकेटमधील भविष्यातील फॅब फोर कोण असतील, यावर बरीच चर्चा होत असते.
याबाबत इंग्लंडचे मोईन अली आणि आदिल राशीद यांनी आपली मते मांडली आहेत.

