Shubman Gill reacts calmly after missing out on India’s T20 World Cup squad
esakal
Why Shubman Gill not selected in T20 World Cup: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान न मिळण्यावर अखेर मौन सोडले. भारताच्या ट्वेंटी-२० संघात शुभमन गिलचे पुनरागमन काही खास राहिले नाही. तो संघात असल्याने संजू सॅमसनला तिसऱ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले. सलामीला येताना गिलला आपली छाप पाडता आली नाही आणि निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघातून त्याचे नाव गायब झाले. त्यावर त्याने आज भाष्य केले.