IND vs WI, 2nd Test: आधी शुभमन गिलचे शतक अन् मग रवींद्र जडेजाच्या फिरकीने वेस्ट इंडिज घायाळ! दुसऱ्या दिवशी काय घडलं? वाचा

India vs West Indies, 2nd Test, 2nd Day: वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी देखील वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली.
Ravindra Jadeja - Shubman Gill | India vs West Indies 2nd Test

Ravindra Jadeja - Shubman Gill | India vs West Indies 2nd Test

Sakal

Updated on
Summary
  • दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे.

  • भारताने पहिला डावात ५१८ धावांवर घोषित केला होता.

  • वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवस अखेर अद्याप ३७८ धावांनी पिछाडीवर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com