

Shubman Gill - Gautam Gambhir
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार शुभमन गिल पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.
गिलने यावेळी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत भाष्य केले.
प्लेइंग इलेव्हन निश्चित असली, तरी सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही गिल म्हणाला.