

Shubman Gill Neck Injury
Sakal
दक्षिण आफ्रिकेने कोलकात्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ३० धावांनी पराभूत केले.
शुभमन गिलच्या मानेच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
गिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.