

Shubman Gill
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून अनेक स्टार खेळाडू सध्या या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. यामध्ये भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे दोघेही आमने-सामने आहेत. मात्र दोघांसाठीही रजणी पुनरागमन (Ranji Trophy) फारसं खास राहिलेलं नाही. पहिल्याच दिवशी दोघांकडूनही निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली.