शुभमन गिलने पाचव्यांदा पटकावला ICC चा मोठा पुरस्कार, विश्वविक्रमही झाला; शफाली वर्माचाही सन्मान

Shubman Gill and Shafali Verma Crowned ICC Players of the Month for September 2026: आयसीसीने 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर केला असून दोन्ही विभागात भारतीय खेळाडूंनीच बाजी मारली आहे. शुभमन गिलने हा पुरस्कार जिंकत इतिहासही घडवला.
Shubman Gill - Shafali Verma | Player of the Month

Shubman Gill - Shafali Verma | Player of the Month

Sakal

Updated on: 

ICC Player of the Month September 2026: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूंना पुरस्कार देण्यात येतो.

यानुसार सप्टेंबर २०२६ महिन्याचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) आणि सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार शफाली वर्माला (Shafali Varma) देण्यात आला आहे. दरम्यान, हा पुरस्कार पटकावून शुभमन गिलने इतिहासही घडवला आहे.

Shubman Gill - Shafali Verma | Player of the Month
IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com