

Shubman Gill takes a bold dig at Sanjay Manjrekar
Sakal
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी या क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ वनडे प्रकारात खेळताना दिसतो.
सध्याच्या काळातील फॅब फोरमधील जो रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन हे अद्यापही कसोटी क्रिकेटमध्ये मैदान गाजवत असताना त्यांच्यातील विराटने (Virat Kohli) कसोटीतून निवृत्ती घेतल्याबद्दल माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी नाराजी व्यक्त केली होती.