ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..
Shubman Gill on Jasprit Bumrah and Arshdeep Singh: भारत आणि इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात अर्शदीप सिंग पदार्पण करणार का, जसप्रीत बुमराह खेळणार का, याबाबत शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.
Shubman Gill on Jasprit Bumrah and Arshdeep Singh Availability in ENG vs IND 5th TestSakal