

WHO IS AJAY MANDAL
esakal
WHO IS AJAY MANDAL?: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मात्र, रणजी ट्रॉफीच्या सामन्यात त्याची सुरुवातच खराब झाली. पंजाब आणि छत्तीसगड यांच्यातील सामन्यात गिल केवळ १ धाव करून क्लीन बोल्ड झाला.
छत्तीसगडचा डावखुरा फिरकी गोलंदाज अजय मंडलने गिलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला.